लातूर येथे विविध क्षेत्रातील ४०१ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर, शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, मॉडेल करिअर सेंटर, लातूर व  रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ४०१ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रातील विविध कंपनीच्या आस्थापनेवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार दिनांक २२ जुलै २०२५ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करून “शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय जवळ, लातूर, ता. जि. लातूर” येथे मेळाव्यात सकाळी १०:०० वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

नोंदणी कशी करावी

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});