संरक्षण संशोधन व विकास संस्थेत विविध पदांच्या एकूण ४० जागा
संरक्षण संशोधन व विकास संस्था (ARDE) यांच्या आस्थापनेवरील इंटर्नशिप पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.
इंटर्नशिप पदांच्या एकूण ४० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ‘संचालक, संरक्षण संशोधन व विकास संस्था (ARDE), शस्त्रागार पोस्ट, पाषाण, पुणे, पिनकोड- ४११ ०२१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!