स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक (इंडिया) मध्ये विविध पदांच्या ६ जागा

स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा
वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, नेटवर्क ऑपरेशन्स व्यवस्थापक आणि पायाभूत सुविधा सुरक्षा विशेषज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मार्च २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता –  itrecruitment@sidbi.in

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});