राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कर्करोग रुग्णालयात विविध पदांच्या एकूण १२ जागा

राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र. नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 12 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या 12 जागा
जेटी संचालक, वैद्यकीय अधीक्षक, उप वैद्यकीय अधीक्षक, चिकित्सक, प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, उपप्राचार्य, विपणन व जनसंपर्क अधिकारी, मानव संसाधन व्यवस्थापक, सहाय्यक लेखा अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा  ई-मेल पत्ता  – appoint.rst@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  26  जून २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – तुकडोजी स्क्वेअर, मानेवाडा रोड, नागपूर, पिनकोड-४४००२७

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});