रेणुकामाता मल्टी स्टेट यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १६१ जागा
श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १६१ जागा
जनरल मॅनेजर, सहायक जनरल मॅनेजर, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क, मार्केटिंग क्लार्क, वायरमन, कारपेंटर आणि पेंटर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ७ दिवसात म्हणजे साधारण दिनांक १८ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता –
- callcentre@renukamatamultistate.com
- recruitment@renukamatamultistate.com
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!