नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३३२ जागा
नंदुरबार जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून २६ मार्च २०१९ पासून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहे. (मूळ जाहीरात पहावी.)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख – २६ मार्च २०१९ आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ एप्रिल २०१९ आहे.
अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.
Visit us www.navajowhite-sardine-438152.hostingersite.com
Comments are closed.