स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल (जी.डी.) परीक्षा निकाल उपलब्ध
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल (जीडी) पदाच्या एकूण ५४९५३ जागा भरण्यासाठी ११ फेब्रुवारी २०१९ ते ११ मार्च २०१९ दरम्यान घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो संबंधित लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
आमच्या navajowhite-sardine-438152.hostingersite.com संकेतस्थळाला भेट द्या
Comments are closed.