सराव प्रश्नसंच क्र. १९८ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.१९८
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
बळवंतराव मेहता समितीची कोणत्या वर्षी स्थापना झाली?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
उपसरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
पंचायत समितीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
पंचायत समितीत महिलांकरिता ………… जागा रिक्त असतात?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
जिल्हा परिषदेचे ………….. हे अर्थसमितीचे सभापती असतात.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
कोतवाल हा पूर्णवेळ काम करणारा …………. श्रेणीतील ग्रामनोकर आहे.
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
राज्यातील वंशपरंपरागत किंवा वतनी गावकामगाराची नियुक्ती ……………. या वर्षी रद्द करण्यात आली.
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
पोलीस पाटील म्हणून नियुक्ती होण्यासाठी उमेदवारचे कमाल वयोमर्यादा किती आहे?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन, ……………. नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते.
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
जिल्हास्तरावर मंडळाचा तसेच रस्तेबांधणी समितीचा अध्यक्ष …………….. असतो.
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
देशात सर्वात जास्त विधान परिषद सदस्यसंख्या कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
भारतीय संसदेने हिरक महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
घटना समितीच्या दुसऱ्या बैठकीत कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडले जाणारे प्रतिनिधी संख्या किती?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
भारताच्या लोकसभा सदस्यसंख्या किती?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतो?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
महाराष्ट्रातून लोकसभेवर एकूण किती प्रतिनिधी निवडले जाते?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन झाले?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद भूषविणारी पहिली महिला कोण?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी येतो?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
पुसा-सुबी, पुसा-अर्ली ह्या कोणत्या पिकाच्या जाती आहे?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
कृष्ण क्रांती ही कोणत्या उत्पादन क्षेत्राशी निगडीत आहे?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
मिरची उत्पादनात महाराष्ट्राचा कोणत्या क्रमांक लागतो?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
सर्वात जास्त द्राक्ष निर्यात करणारे राज्य कोणते?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१९८
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
So easy paper set
Great
Good
Nice