सराव प्रश्नसंच क्र. ११६ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.११६
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
केंद्रीय निवडणूक आयोग कोणत्या निवडणुकांचे परिचलन (Administers) करते?
अ) लोकसभा
ब) विधानसभा
क) राज्यसभा
ड) विधान परिषद
इ) राष्ट्रपती
फ) उपराष्ट्रपती
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
रामजन्म भूमी-बाबरी मस्जिद भूमी विवादावर तोडगा काढण्यासाठीच्या मध्यस्त समितीवर अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
भारताचे परकीय व्यवहार मंत्रालयाकडून कोणत्या वर्षापासून रायसीना संवाद परिषदेचे आयोजन केले जाते?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
योग्य विधाने निवडा.
अ) बोईंग ही अमेरिकन कंपनी आहे.
ब) कंपनीच्या उपाध्यक्षपदी दिनेश केसकर ही मराठी व्यक्ती आहे.
क) या कंपनीच्या भारतातील व्यवसायाची प्रमुख धुरा सलील गुप्ते यांच्याकडे आहे.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
हेनले पासपोर्ट निर्देशांकानुसार सर्वाधिक प्रवास अनुकूल पासपोर्ट असणारा देश कोणता आहे?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार खालीलपैकी कोण पाहिल्या तीन स्थानावर आहे?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
मराठी नाट्य संमेलन, २०१९ संदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) हे ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आहे.
ब) महेश एलकुंचवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
क) प्रेमानंद गज्वी हे या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
ड) २२ फेब्रुवारी २०१९ रोजी या संमेलनाचे आयोजन केले गेले.
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
गडनदी मध्यम प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून आर्थिक मागासांना शिक्षणात ३० व सरकारी नोकऱ्यांत १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
पहिला भारतीय आर्थिक विचारवंत म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
औद्योगिक उत्पादन निर्देशांक मोजताना आधारभूत वर्ष म्हणून खालीलपैकी कोणते वर्ष गृहीत धरले जाते?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
जानेवारी २०१९ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक किती होता?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
खालीलपैकी कोणत्या राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्ती व्यवस्थापनातील विशेष कामगिरीसाठी स्कोच अवॉर्ड – २०१८ मिळवला आहे?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
कोणत्या राज्याने अंगणवाडी केंद्रावर दुध उपलब्ध करून देण्यासठी मुख्यमंत्री योजना सुरु केली आहे?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेविषयी योग्य विधाने निवडा.
अ) ८ फेब्रुवारी २०१९ रोजी देशात या मोहिमेची ८ वी फेरी पार पडली.
ब) दरवर्षी ही मोहीम राबविण्यात येते.
क) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या मोहिमेचे आयोजन केले.
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
युनेस्कोकडून खालीलपैकी कोणत्या वर्षी कुंभमेळ्याचे उल्लेख ‘मानवतेसाठीचा अमूर्त वारसा यादी’ मध्ये केला गेला आहे?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
नुकताच ‘सिरसी सुपारी’ ला भौगोलिक ओळख जी आय टॅग देण्यात आला ही सुपारी खालीलपैकी कोणत्या राज्यात पिकवली जाते?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
रासायनिक कचरा दुष्परिणाम कमी करणे हे जागतिक स्तरावरील उद्दिष्ट कोणत्या वर्षी ठेवले गेले होते?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
केंद्रीय खान मंत्रालयाने भूवैज्ञानिक आणि विद्यापीठे व कॉलेज विद्यार्थी यांच्यातील सुसंवादासाठी कोणते अॅप विकसित केलेले आहे?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक किती उंचावर भ्रमण करते?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
भाभा अॅटोमिक रिसर्चच्या स्थापनेवेळचे नाव द अॅटोमिक एनर्जी रिसर्च इन्स्टिटयूट असे होते, कोणत्या वर्षी भाभा अॅटोमिक रिसर्च इन्स्टिटयूट असे करण्यात आले?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) कोणत्या केंद्रीय मंत्रालायांतर्गत कार्य करते?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे घोषवाक्य खालीलपैकी कोणते आहे?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
पुलवामा हल्ला दहशतवाद्यांनी कोणत्या दिवशी घडवून आणला?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
अखिल भारतीय दिगंबर जैन महासमितीने भगवान महावीर अहिंसा पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणाची निवड केलेली आहे?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.११६
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Thanks
Information very good question paper
Nice
All questions easy, hard.i have nice experience
Nice question book