नॅशनल इन्शुरन्स कंपनील प्रशासकीय अधिकारी प्रवेशपत्र उपलब्ध

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) यांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी (सामान्यज्ञ आणि विशेषज्ञ) (स्केल-I) पदांच्या एकूण २६६ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्राथमिक परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित वेबसाईट लिंकद्वारे दिनांक २० जुलै २०२५ पर्यंत पाहता/ डाऊनलोड करता येतील.

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});