महाराष्ट्र नागरी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा- २०२३ निकाल उपलब्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र नागरी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा- २०२३‘ या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना अंतिम गुणवत्ता यादी (मेरिट लिस्ट) खालील संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!