MPSC उमेदवारांच्या खात्याची केवायसी (KYC) करण्याची सूचना
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवरील उमेदवारांच्या खात्याची केवायसी दिनांक १५ जुलै २०२५ पासून चालू करण्यात येणार होती, परंतु काही प्रशासकीय कारणास्तव सदरील केवायसी आता दिनांक २५ जुलै २०२५ पासून सुरु करण्यात येणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!