पुणे येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांच्या १७ जागा

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
सहाय्यक शिक्षक आणि शिक्षक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – jobs@mespune.in / jobs.ebsm@mespune.in

    • सहाय्यक शिक्षक –  jobs.akvbpv@mespune.in
    • शिक्षक – dmk@mespune.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ मे २०२२ पर्यंत पदांनुसार पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});