भारत सरकारच्या दूरसंचार विभागात विविध पदांच्या एकूण १२ जागा
भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या दूरसंचार विभाग (DOT) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाइन)/ ऑनलाइन (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ अभियंता पदांच्या १२ जागा
कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनिअर टेलिकॉम) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – adga.dl-dgt-dot@gov.in, ddga.dl-dgt-dot@gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ADG (प्रशासन आणि HR), O/o विशेष DGT दिल्ली, LSA- 5वा मजला, महानगर दूरसंचार भवन, झाकीर हुसेन कॉलेज जवळ, जवाहरलाल नेहरू मार्ग (जुना मिंटो रोड), नवी दिल्ली, पिनकोड- 110 002
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जुलै २०२५ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.