आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्र विविध पदांच्या एकूण ३९४ जागा
केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३९४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
विविध पदांच्या एकूण ३९४ जागा
संशोधन अधिकारी, सहाय्यक संशोधन अधिकारी, कर्मचारी परिचारिका, सहाय्यक, अनुवादक, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक, स्टेनोग्राफर (ग्रेड-१), सांख्यिकी सहाय्यक, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर (ग्रेड-२), लोअर डिव्हिजन लिपिक, फार्मासिस्ट, ऑफसेट मशीन ऑपरेटर, ग्रंथालय लिपिक, कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा परिचर, सुरक्षा प्रभारी, चालक सामान्य श्रेणी आणि मल्टी-टास्किंग कर्मचारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!