नागपूर आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा निकाल उपलब्ध
नागपूर आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवरील अधीक्षक, वॉर्डन, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो सोबतच्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.…