विक्रम साराभाई अवकाश केंद्र (इसरो) मध्ये विविध पदांच्या ६४ जागा
इसरो (ISRO) अंतर्गत विक्रम साराभाई अवकाश केंद्र (स्पेस सेंटर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६४ जागा…