भारतीय विमानतळ प्राधिकरण कनिष्ठ कार्यकारी प्रवेशपत्र उपलब्ध
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ कार्यकारी (ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह- एअर ट्रॅफिक कंट्रोल) पदांच्या एकूण ३०९ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित वेबसाईट लिंकद्वारे पाहता/ डाऊनलोड करता येतील.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!