केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७१ जागा
भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७१ जागा
डीआयजीएफ, संचालक, अतिरिक्त प्राध्यापक, वरिष्ठ उपसंचालक, मुख्याध्यापक, अतिरिक्त आयुक्त, एआयजीएफ, सहसंचालक, सहाय्यक महानिरीक्षक वने, क्षेत्रीय अधिकारी, सहयोगी प्राध्यापक, उपसंचालक आणि इतर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – ifs@nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.