सराव प्रश्नसंच क्र. २०६ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२०६
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
कलिंग युद्धाशी संबंधित खालीलपैकी कोण होते?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
सती प्रथा बंदी कायदा ………….. साली बंद करण्यासाठी प्रयत्न केला होता.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
वेदांकडे परत जा, असा संदेश कोणी दिला होता?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
महात्मा गांधीजीनी खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केव्हा झाली?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
बंगालच्या फाळणीची घोषणा कोणत्या वर्षी झाली?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
तार – पोस्ट रेल्वे खाते सुरु कोणी केले?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
लॉर्ड लिटनच्या काळात मुस्लीम विद्यापीठाची स्थापना कुठे केली?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
सदाचार हाच खरा धर्म अशी शिकवण कोणी दिली?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
भारतातील शिक्षणविषयक आयोगाची स्थापना केव्हा झाली?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
जयप्रकाश नारायण यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जात होते?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
जगात वर्ल्ड हायपर टेन्सन डे केव्हा मनवला जातो?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
अंध महाद्वीप हे कोणत्या खंडाचे भौगोलिक नाव आहे?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
शुगर बाऊल ऑफ द वर्ल्ड कोणत्या देशाला म्हणतात?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
लँड ऑफ गोल्डन वूल हे कोणत्या देशाचे भौगोलिक उपनाव आहे?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
जगप्रसिद्ध पोर्सलीन टॉवर कुठे आहे?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
जगप्रसिद्ध ठिकाण पोटाला राजवाडा कुठे आहे?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
रोम (इटली) हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसले आहे?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
‘किश्तवाड राष्ट्रीय उद्यान’ कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
चीन देशाचे चलन कोणते?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
भारताचे प्रवेशद्वार कुठे आहे?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
जगाचे छप्पर कोणत्या देशाला म्हणतात?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२०६
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
?
Great
Nice work for nmk very very nice
Very helpful ?
Like this question