चंद्रपूर येथील आयुध निर्माणी मध्ये विविध पदांच्या एकूण १४० जागा

आयुध निर्माणी, चांदा (चंद्रपूर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४० जागा
पदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता –  मुख्य महाव्यवस्थापक, आयुध कारखाना चांदा, चंद्रपूर, महाराष्ट्र, पिन-४४२५०१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});